Copyright © 2017 government of maharashtra all rights reserved. The economic development of a financially backward caste state is necessary. सरकार मार्फत आपल्या राज्यात जे नवीन युवक युवती स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा नवीन व्यवसायिक उद्योजकांना मदत करण्याच्या हेतूने बिनव्याजी कर्जाची ही योजना चालू करण्यात आली आहे. राज्यातील युवकांना व्यवसायामध्ये भरारी घेता यावी उद्योग क्षेत्रात राज्य पुढे जावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.
The document provides contact information for division heads and district coordinator officers for the annasaheb patil arthik magas vikas mahamandal maryadit organization across multiple districts in maharashtra. Annasaheb patil financial backward development corporation has been set up on 27/11/1998 for the development of economically weaker sections of the state Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal:महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 29 ऑगस्ट 1998 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले.
The annasaheb patil economic development corporation (annasaheb patil mahamandal) has been established by the state government to create entrepreneurs in the maratha community